आमच्याशी संपर्क करा


सादर आहे कोडनेम रिवरसाइड - पलावातील सर्वाधिक प्रीमियम शेजार थोड्या अंतरावर आहे भारतातील सर्वोत्तम शाळा जिथे तुमचं मूल रोज सुरक्षितपणे चालत जाऊ शकत. लॅन्डस्कॅप बागा, १००-एकराची हिरवीगार जंगले आणि नेचर इंटरप्रिटेशन सेन्टर, यामुळे सेंट्रल पार्क येथे जागतिक दर्जाची शुद्ध हवा उपलब्ध आहे. येथे प्रत्येक वातानुकूलित घरात आहे मारबीटल फ्लोरिंग, जॅग्वार बाथ फिटींग्स आणि बागा किंवा झाडांच्या रांगांचे अप्रतिम सौंदर्य पाहण्याचे भाग्य. संपूर्ण जगात, बागांजवळील घरांच्या किमतीत सर्वाधिक वाढ होत असल्याचे दिसून आले आहे, आणि २०१७ च्या बजेटमध्ये दिलेला भव्य "बजेट बोनान्झा" मुले पलावा येथील अतिशय देखण्या वातावरणातील घर खरेदी करण्याची हीच उत्तम संधी आहे.संपर्क साधा : ०२२ ६९९६९६९६